की-बोर्डवरील Swypeचे इशारे हे सामान्य कामे चटकन करण्यासाठीचे शॉर्टकटस आहेत.
संपादन की-बोर्ड वापरण्यासाठी, पासून की-बोर्डवरील (?123) या प्रतिक कीपर्यंत Swype करा.
नंबर की-बोर्ड चटकन हवा असल्यास, पासून 5 संख्येपर्यंत Swype करा.
की-बोर्ड सहजरित्या लपवण्यासाठी, Swype की पासून बॅकस्पेस की पर्यंत Swype करा.
स्पेस की वरून बॅकस्पेस की पर्यंत Swype करून पुढील शब्दाच्या आधी आपोआप स्पेसिंग बंद करा.
विरामचिन्हांकन भरण्याचा सोपा मार्ग म्हणजे प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम किंवा अन्य विरामचिन्हांकने टॅप करण्याऐवजी स्पेस की पासून Swype करा.
गूगल नकाशे: कडून 'g' कडे आणि मग 'm' कडे Swype करा.